Misconceptions About Snake

साप : समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (Marathi)

Trailer

संजय इंगळे तिगावकर यांनी साप : समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या व्हिडीओ मध्ये सापाविषयी असलेले गैरसमज व अंधश्रद्धा यासंबंधी प्रश्नाची ओळख करून दिली आहे.

Part 1

संजय इंगळे तिगावकर यांनी साप : समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या व्हिडीओ मध्ये सापाविषयी असलेले समज, गैरसमज व अंधश्रद्धा जसे नाग दुध पितो, नाग डास – डूक धरतो, नागाला मारले तर नागीण बदला घेते अश्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहे. तसेच भारतीय विषारी व बिन विषारी सापांची माहिती, सर्प पुजेची परंपरा अश्या अनेक मुद्द्यांची सविस्तर माहिती सांगितली आहे.

Part 2

संजय इंगळे तिगावकर यांनी साप : समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या माहितीपर व्हिडीओ मध्ये सापाविषयी असलेले समज, गैरसमज व अंधश्रद्धा जसे नागराज हा संपत्तीचे रक्षण करतो, नागाची कात तिजोरीत ठेवल्यास संपत्ती वाढते, मांडूळ ज्याच्या घरी असेल किंवा ज्याच्या तिजोरीत असेल त्याची संपत्ती दुप्पट होते अश्या काही समज – गैरसमज यांचा विज्ञान व तर्काच्या आधारे उत्तरे दिली आहेत.

Part 3

संजय इंगळे तिगावकर यांनी साप : समज, गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या व्हिडीओ मध्ये सापाविषयी असलेले समज, गैरसमज व अंधश्रद्धा यांचा विज्ञान व तर्काच्या आधारे माहिती देण्यात आली आहे.

Popular Videos:

Indian Birds Sounds – Part 1 | Songs and Calls of Birds from India

100 Common Birds of India (Part 1/5) with Bird Names in Hindi & Marathi

रानकुत्रे आणि वाघातील संघर्ष – मारुती चितमपल्ली (Marathi)

पक्षीमित्रांच्या अडचणी, शंका, समस्यांचे समाधान – मारुती चितमपल्ली (Marathi)

100 Common Birds of India (Part 2/5) with Bird Names in Hindi & Marathi

डॉ. सलीम अली यांच्या आठवणी – मारुती चितमपल्ली (Marathi)

चिमण्या वाचविण्याकरीता केलेला एक छोटासा प्रयत्न – राहुल वकारे (Marathi)

100 Common Birds of India (Part 3/5) with Bird Names in Hindi & Marathi

पारव्यांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव – सौरभ जवंजाळ, अमेय ठाकरे, राजमेहेर निशाणे

100 Common Birds of India (Part 4/5) with Bird Names in Hindi & Marathi

100 Common Birds of India (Part 5/5) with Bird Names in Hindi & Marathi

डॉ. सलीम अली यांच्या आठवणी – उल्हास राणे (Part 1/4)

Jungle Diaries YouTube channel Welcome to our YouTube channel, where we embark on an awe-inspiring journey through the breathtaking wildlife of India! We are passionate wildlife enthusiasts dedicated to sharing the rich biodiversity and natural wonders of this incredible subcontinent with the world.

Our YouTube community is a place where wildlife enthusiasts, nature lovers, and conservation advocates come together to share their passion for the natural world. We encourage discussions, exchange ideas, and celebrate the beauty of India's wildlife.

So, if you're ready to embark on a mesmerizing journey through the wilds of India, hit that subscribe button, and be prepared to be captivated by the stunning beauty and raw power of nature. Together, let's celebrate and safeguard the irreplaceable treasures of our nation's wildlife.

Subscribe
Flickr Images
Recent Posts